ऊस लागवडी पासून ९० दिवसापर्यंत काही फवारण्या करणे आवश्क असते या मध्ये उसाची वाढ हि योग्य पद्धतीत नसेल या तर फवारणीतील अंतर कमी करून जवळ जवळ फवारणी करावी.(१० ते १५ दिवसाला फवारणी करावी).
रोपांची लागवड करून झाल्यानंतर किंवा बेने उगवण झाल्यानंतर दर १५ दिवसांनी फवारण्या करणे आवश्यक आहे खोडवा असेल तर चांगली उगवण झाली कि लागणी प्रमाणे फवारण्या कराव्यात.
पाणी १००लिटर + जीब्रालीन २०मिली + १९ १९ १९ ५०० ग्राम + फोलीबियोन १५०मिली
पाणी १००लिटर + ६ बी ए १ ग्राम + जीब्रालीन २०मिली + ग्रीनटेक १०० ग्राम + १२ : ६१ : ०० ५०० ग्राम
पाणी १००लिटर + ग्रीनटेक १०० ग्राम + झिंकटेक १०० ग्राम + १२ : ६१ : ०० ५०० ग्राम
पाणी १००लिटर + १२ : ६१ : ०० ५०० ग्राम + जीब्रालीन २०मिली + झिंकटेक १०० ग्राम
पाणी १००लिटर + ६ बी ए १ ग्राम + जीब्रालीन २०मिली + ग्रीनटेक १०० ग्राम + १२ : ६१ : ०० ५०० ग्राम