कलिंगड Watermelon

कलिंगड लागवड नियोजन

कलिंगड लागवड करताना जमिनीची चांगली मशागत करणे आवश्क आहे मशागतीपूर्वी कुजलेले ५ ते ७ टन शेणखत जेथून बेड सुटतील तेथे विस्कटून वरून रोटावेटर मारून घ्यावा. बेड तयार केल्यानंतर १ ते १.२५ फुटावर रोपांची किंवा बी लागवड करून घ्यावी एकरी साधारणतः ६००० ते ७००० हजार रोप बसावीत मल्चीग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर खालीली खते विसकटून टाकावी व नंतर मल्चिंग पेपर टाकावा इंग्रजी Z प्रमाणे झिक झ्याक प्रमाणे बेडवर छिद्र पाडावीत बेडच्या छिद्द्त खड्डा असल्यास माती भरून घ्यावी नंतर रोप लागवड करावी.

मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर खालील खते विसकटून टाकावी : -प्रती एकरी ( बेसल डोस) डोस टाकून झाल्यावर पेपर अथुरून घेवून भोक पाडून पाणी सोडून लागवड करणे.

अंदाजे संपूर्ण खर्च : ६० ते ६५ हजार रोपे, मल्चिंग, विद्राव्यखते, फवारणी सापळे…इत्यादी

आमच नियोजन :

मल्चीग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर एकच रासायनीक खतांचा डोस.

आळवणी : पहिली हाताने नंतर ड्रीपमधून.

दर १५ दिवसातून आळवणी :- १) थंडीमध्ये ६ वेळा २) उन्हाळ्यात ४ वेळा.

१५ ते २० दिवसातून प्रत्यक्ष कलिंगड पाहणी करून त्यानुसार फवारणी नियोजन.

साधारण एकरी कमीत कमी २० ते २५ जास्ती जास्त २७ ते ३५ टनापर्यत उत्पादन मिळू शकते.

४ ते ६ वेळा फिल्ड visit

विशेष सूचना: प्रत्र्येक शेतकऱ्याचे पाणी, जमीन, हवामान, रोपांतील अंतर, आंतरपीक, हाताळण्याची पध्द्त वेगळी आहे त्यामुळे नियोजन वापरात असताना काही शेतकऱ्यांना अडचणी येतील काहिंना येणार नाहीत त्यामुळे प्रत्येक वेळी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून नियोजन करावे.

 
 

मार्गदशन मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा Click Here

Videos

Photos