पपई Papaya
पपई पिकाचे नियोजन
जमिनीची मशागत : मशागती पूर्वी ८ ते १० टन शेणखत पसरुन देऊन जमीनिची उभी आडवी नांगरट करून कुळवनी करणे किंवा रोटावेटर मारून संपुर्ण जमीन भुसभुशीत करणे
लागवड अंतर : तयार रोपे असल्यास ८ बाय ६ किंवा ७ बाय ६ फुटावर लागवड करावी
खत नियोजन : ( प्रती एकर ) लागवडी आधी १० ते १५ दिवस द्यावयाची खते
१८:४६:०० १५० किलो + एम ओ पी १०० किलो + होर्टीकल्चर २० किलो + रीलीजर ५ किलो + माय्क्रोडील २३ किलो कीट किंवा १०:२६:२६: २०० किलो + एस एस पी १०० किलो + होर्टीकल्चर २० किलो + रीलीजर ५ किलो + माय्क्रोडील २३ किलो कीट
वरील सर्व खते मिसळून दोन फुट रुंद पडतील अशा पद्धतीने ड्रीप वर टाकून देणे पाणी देणे
लागवडी नंतर ८ ते १० दिवसांनी :
१९ १९ १९ १० किलो + आळवणी ३ किलो (२०० लिटर पाण्यातून हाताने आळवणी )
लागवडीनंतर १०ते१५ दिवसांनी:
एलीएट ५०० किलो+इमिडा २५० मिली + हुमोल गोल्ड १किलो (२०० लिटर पाण्यातून आळवणी करणे)
लागवडीनंतर २० दिवसांनी :
कॅलनेट १०किलो+मायक्रोडील ५ मिली (२०० लिटर पाण्यात मिसळून ड्रीपने सोडणे)
लागवडीनंतर ३० दिवसांनी :
आळवणी १ +१९:१९:१९ – १५किलो(२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करणे)
लागवडीच्या ४५ दिवसांनी द्यावयाचा डोस :
युरिया ५० किलो ड्रीपने सोडणे
लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावयाचा डोस :
१८:४६:०० १५०किलो + एमओपी १५० किलो + होर्टीकल्चर २० किलो +रिलीजर ५किलो + मायक्रोडील २३ किलो + कॅलनेट १० किलो
लागवडीच्या ७० दिवसांनी द्यावयाचा डोस :
१२:६१:०० १५ किलो +युरिया २५ किलो ड्रीप मधून सोडणे
लागवडीच्या ९० दिवसांनी :
१२:६१:०० १५ किलो+आळवणी १ नग (२०० लिटर पाण्यात मिसळून ड्रीपने सोडणे )
लागवडीच्या १०० दिवसांनी :
१३:४०:१३ १० किलो+ऑक्सिजन २ लिटर (२०० लिटर पाण्यातून ड्रीपणे सोडणे )
लागवडीच्या ११० दिवसांनी :
१३:४०:१३ १५ किलो+युरिया २५ किलो (२०० लिटर पाण्यातून ड्रीपणे सोडणे )
लागवडीच्या १२० दिवसांनी द्यावयाचा डोस :
१८:४६:०० १५० किलो +एमओपी १७५ किलो +होर्टीकल्चर २० किलो + कॅलनेट १० किलो + रीलीजर ५ किलो
लागवडीनंतर १३० दिवसांनी द्यावयाचा डोस :
युरिया २५ किलो (२०० लिटर पाण्यातून ड्रीपने सोडणे )
लागवडीनंतर १४० दिवसांनी द्यावयाची आळवणी :
मायक्रोडील ३ लिटर + बोरॉन ५०० ग्रम (२०० लिटर पाण्यातून ड्रीपणे सोडणे )
लागवडीनंतर १५० दिवसांनी करावयाची आळवणी :
००:५२:३४ १० किलो +आळवणी १ (२०० लिटर पाण्यातून ड्रीपणे सोडणे )
लागवडीनंतर १८० दिवसांनी द्यावयाची आळवणी :
००:५२:३४ १० किलो (२०० लिटर पाण्यातून ड्रीपने सोडणे )
लागवडीनंतर १८० दिवसांनी द्यावयाचा डोस :
१८:४६:०० १५० किलो+एमओपी २०० किलो +होर्टीकल्चर २० किलो + कॅलनेट १० किलो +रिलीजर ५ किलो + मायक्रोडील २३ किलो
लागवडीनंतर २०० दिवसांनी करावयांची आळवणी :
१३:००:४५ १५ किलो +युरिया २५ किलो (२०० लिटर पाण्यातून ड्रीपने सोडाने )
लागवडीनंतर २१० दिवसांनी द्यावयाचा डोस :
१३:००:४५ १५ किलो +युरिया २५ किलो
लागवडीनंतर २२० दिवसांनी द्यावयाची आळवणी :
००:००:२३ १० किलो +हुमोल गोल्ड १ किलो +(२०० लिटर पाण्यातून ड्रीपने सोडणे)
लागवडीनंतर २३० दिवसांनी करावयाची आळवणी :
००:००:२३ किलो १५ किलो (२०० लिटर पाण्यातून सोडणे )
लागवडीनंतर ६ दिवसांनी :
अरेना ६ ग्राम+ इमिडा १० मिलि + साफ ३० ग्राम + ब्लेझ १५ मिली प्रति पंप / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
लागवडीनंतर १० दिवसांनी :
मायक्रोडील ३० मिली +अमृत गोल्ड६१ ७५ मिली+अरेना ६ ग्राम+ब्लेझ १५ मिली प्रती पंप
लागवडीनंतर ३० दिवसांनी :
अरेना ४० ग्राम + व्हायरोगार्ड २०० मिली + टाटामानिक १०० ग्राम +ब्लेझ १५ मिली (१०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे )
लागवडीनंतर ४५-६० दिवसांनी :
इमिडा ५० +रीडोमोल ३००ग्रम +ऑक्सिजन ३०० मिली +ब्लेझ १५ मिली (१०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी )
लागवडीनंतर ७५-९० दिवसांनी :
व्हायरोगार्ड २००मिलि +अरेना ४० ग्राम+टाटामाणिक १०० ग्राम + ब्लेझ १५ मिली (१०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे )
लागवडीनंतर ११० –१२० दिवसांनी :
ताकद १०० ग्राम+ ऑक्सिजन ३०० मिली +डेटासु १५ ग्रम +ब्लेझ १००मिलि (१०० लिटर पाण्यातून फवारावे )
फवारणी मध्ये परिस्थितीनुसार बदल करावा विचारून फवारणी घ्यावी
विशेष सूचना : प्रत्येक शेतकऱ्याचे पाणी,जमीन,हवामान,रोपांची व्हरायटी,रोपातील अंतर, पिक हाताळण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे हे नियोजनव वापरात असताना काही शेतकऱ्यांना अडचणी येतील काहिंना येणार नाहीत त्यामुळे प्रत्येक वेळी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून नियोजन करावे